आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

मित्रांनो वर्तमान काळामध्ये आपण विद्यार्थ्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणले तर आपल्या समोर भांडण खोर, खोटे बोलणारा, अभ्यास न करणारा, मोठ्यांचा आदर न करणारा अशा विद्यार्थ्यांची प्रतिमा उभी होते. परंतु मित्रांनो आपल्या विद्यार्थ्याला अशा अचूक मार्गावर चालण्यासाठी आपणास प्रभावित करतो.

कुठलाही विद्यार्थी हा जन्मापासूनच आदर्श होत नाही. जेव्हा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते, चांगल्या लोकांचा सहभाग लागतो, काही विद्यार्थी असतो नक्कीच एक आदर्श विद्यार्थ्यांच्य स्वरूपाने चमकतो.

शाळा महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांमधील एक तरी आदर्श विद्यार्थी असतो ज्याला पाहून शिक्षक वर्ग आणि इतर विद्यार्थी प्रभावित होतात. प्रत्येक शिक्षकाला वाटत असते की आपला वर्ग हा आदर्श विद्यार्थ्यांनी भरावा. विद्यार्थ्याला आदर्श बनवण्यामागे शिक्षक, पालक, समाज आणि स्वतः विद्यार्थी कारणीभूत ठरतो.

म्हणून आजच्या “आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsha vidhyarthi Essay in Marathi”

या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आदर्श विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तसेच एक आदर्श विद्यार्थी बनवण्यासाठी शिक्षक वर्ग पालक आणि समाज व स्वतः विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतो, हे देखील सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गुण असणे आवश्यक आहे तो म्हणजे मेहनत होय. मेहनत करून पुढे जाणारी व्यक्ती ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असते आणि दुसऱ्यांसाठी आदर्श बनत असते. मेहनत करून जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एक स्वप्न निर्धारित करून त्या दिशेने वाटचाल करतो तो व्यक्ती नक्कीच इतरांसाठी एक आदर्श बनतो.

आदर्श विद्यार्थी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात संपूर्ण बळ लावून प्रयत्न करतो. अभ्यास असो किंवा खेळ असो सर्व गोष्टींमध्ये उत्तम कामगिरी करण्याची क्षमता एका आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असते.

कुठल्याही गोष्टीसाठी संकोच न करता प्रयत्न करणे हे आदर्श विद्यार्थ्याचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.

आदर्श विद्यार्थ्याचे दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्याच्या आतील असलेला ऊर्जावाणपणा.

एक आदर्श विद्यार्थी हा उर्जेने भरलेला असावा. विद्यार्थ्यांमध्ये आळस भरलेला नसून काम करण्याची सतत ऊर्जा आणि स्फूर्ती असणे आवश्यक आहे. रोज सकाळी लवकर उठणे, व्यायाम किंवा योगा करणे अशी दिनचर्या ठरलेले असावी. आदर्श विद्यार्थी आपली सर्व कामे वेळेवर करत असतो. आदर्श विद्यार्थी म्हणजे कोणत्याही फालतू गोष्टीसाठी वेळ वाया न घालवता वेळेचा सदुपयोग करणारा असावा. मोबाईल, टीव्ही अशा गोष्टींना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ न देणे, आरोग्यदायी भाजीपाला खाणे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा राहते व त्याचे चित्त अभ्यासात लागते.

जिज्ञासा हादेखील आदर्श विद्यार्थ्यांमध्ये आवशक्य असलाना महत्त्वपूर्ण गुण आहे. एक आदर्श विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची, अवलंब करण्याची नेहमी जिज्ञासा लागलेली असते. काही ना काही गोष्टी मधूनच ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न एक आदर्श विद्यार्थी करत असतो. शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षक शिकवत असताना एखाद्या विषयावर नेहमी वेगवेगळे प्रश्न विचारणे, वेगवेगळी पुस्तके व माहिती वाचून ज्ञान प्राप्त करणे, आपल्या कल्पना आणि शक्ती मधुरा नवीन नवीन प्रश्नांना जन्म देऊन त्यांच्या उत्तरांचा शोध घेणे अशी कार्य एक आदर्श विद्यार्थी करीत असतो.

नकारात्मकता हा गुण देखील एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असणे अतिशय महत्वाचे आहे. आयुष्य जगत असताना आणि आयुष्यातील समस्यांकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहावे. विद्यार्थ्यांसोबत तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी सकारात्मक ता हा दृष्टिकोन असणे खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक दृष्टिकोन हा सर्व समस्या सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

आजच्या विद्यार्थ्यांना जर आदर्श विद्यार्थी बनायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचार ठेवून आयुष्य जगणे आणि आयुष्याकडे बघणे गरजेचे आहे प्रत्येक समस्या ला हसून स्वीकारायला हवे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ता हा गुणधर्म असणे खूप महत्त्वाचे आहे.

याशिवाय एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये आणखीन एक गुण असणे आवश्यक या आहे तो म्हणजे नेहमी खरे बोलणे व आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर करून त्यांच्या आज्ञेचे पालन करणे.

जो विद्यार्थी खोटे बोलतो त्याला एक खोटी गोष्ट लपवण्यासाठी अनेक खोटे बोलावे लागतात, त्यामुळे खोटे बोलणारा विद्यार्थी हा अनेक वाईट मार्गाला लागतो. खोटे बोलणारी व्यक्ती ही आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे खोटे बोलणे हा दुर्गुण काढून टाकणे सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचे आहे. याशिवाय मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगात आज्ञा कारी ह्या गुणांची पूर्तता होते.

आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले व्यक्ती हे नेहमी आपल्या चांगल्या साठी आपल्याला सल्ला देत असतात. त्यामुळे मोठ्यांचे ऐकल्याने आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत होते. आणि मोठ्यांच्या ऐकणे हा एक आदर्श विद्यार्थ्यांच्या अंगी असलेला गुण आहे.

याशिवाय एक आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाजाचे मोठे योगदान असते. लहानपणापासून मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना आदर्श बनविण्याचे काम हे पालकांचे असते. एक आदर्श विद्यार्थी जीवनातील सर्व समस्यांना पार करीत आई-वडील, शिक्षक आणि समाजाचे नाव करतो थोडक्यात आपल्या देशासाठी योगदान देतो. त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आदर्श मार्गवर मार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. म्हणून या शाळेतील शिक्षकांनी, पालकांनी आणि समाजातील लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

आपल्या विद्यार्थ्यांतील दुर्गुणांचा नाश करून त्यांना आदर्श विद्यार्थी होण्याकडे हातभार लावला पाहिजे.

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Comment