माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध । My favourite Animal Lion Essay in Marathi

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध । My favourite Animal Lion Essay in Marathi

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध । My favourite Animal Lion Essay in Marathi

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध घेऊन आलोत.

माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध । My favourite Animal Lion Essay in Marathi

मित्रांनो सिंह एक वन्य प्राणी आहे सिंह मुख्यता मोठमोठ्या जंगलांमध्ये आढळतो. सिंहाचा आदिवासी सहा नैसर्गिक जंगल आहे. सिंह या प्राण्यांच्या आकारमानामुळे त्याच्या शक्तिशाली वृत्तीमुळे आणि क्रूरतेमुळे सिंहाला “जंगलाचा राजा” देखील म्हटले जाते.

सिंह त्याच्या मजबूत चार पाय, मोठे डोके, मानेवरील केस, एक शेपटी आणि दोन चमकणारे डोळे, क्रूर दात आणि जबडा ज्यामुळे सिंह भयंकर दिसते. सिंह हा प्राणी त्याची गर्जना आणि शिकार करण्याची क्षमता यामुळे अधिक प्रसिद्ध समजला जातो.

म्हणून माझा आवडता प्राणी सिंह आहे.

सिंह हा प्राणी जंगलाचा राजा आहे. जंगलातील इतरप्राणी सिंह ला घाबरतात. सिंहाचे दात हे मोठ मोठे आणि अतिशय तीक्ष्ण असतात ज्या च्या साह्याने सिंह इतर प्राण्यांची शिकार करतो आणि त्यांना फाडतो. त्यासोबतच सिंहाचे पंजे हे अतिशय मजबूत असतात याच पंचाच्या साह्याने सिंह इतर प्राण्यांच्या अंगावर झडप घालतो. सिंहाच्या मनावर लांब लांब केस असतात ज्यांना आयाळ असे म्हटले जाते. याच आयाळ मुळे सिंह अतिशय शूर वीर आणि खतरनाक दिसतो.

त्याचा सिंहाची गर्जना आहे खूप दूरपर्यंत ऐकू येते सिंह गर्जना करताच जंगलातील इतर प्राणी घाबरतात.

सिंह या प्राण्याची चालण्याची ऐट आणि रुबाब पाहूनच सिंहाला जंगलाचा राजा असे म्हणत असतील.

सिंह हा हा त्याच्या ताकत मुळे आणि बलाढ्य शक्तीमुळे ओळखला जातो. म्हणून सिंहाला शौर्याचे प्रतीक देखील म्हणतात.सिंहाला इंग्रजीमध्ये लॉयन असे म्हणतात तर सिंहाचे शास्त्रीय नाव पॅन्थेरा लिओ असे आहे.

सिंह मांसाहारी प्राणी आहे म्हणजेच सिंह जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करून आपली उपजीविका करतो. सिन्हा पेक्षा सिंहीणी या अधिक शिकार करतात. सिंह मुख्यता रात्रीच्या काळोख्या च्या अंधारामध्ये शिकार करतात.

सिंह जंगलातील इतर प्राणी म्हणजे झेब्रा, गेंडा, हत्ती चे लहान पिल्लू, माकड अशा प्राण्यांची शिकार करतात. त्यातल्यात्यात सांबर आणि हरीण हे सिंहाचे आवडते खाद्य किंवा मांस आहे.

सिंह या प्राण्याची लांबी ही सुमारे साडेतीन फूट असते तर उंची दहा फूट एवढी असते सिंहाचे वजन हे 100 किलो ते 200 किलो पर्यंत असू शकते. सिंहाच्या जबड्यात मध्ये एकूण 32 दात असतात सिंहाचे दात हे अतिशय तिक्ष्ण सुळे असतात त्याच्या मदतीने तसेच कुठल्याही प्राण्याची मांस खाऊ शकतो. सिंहाची गर्जना हे आठ किलोमीटर पर्यंत च्या अंतरावर ऐकु येते म्हणूनच सिंहाला सर्व प्राणी घाबरतात.

सिंह रसारख्या बलाढ्य आणि क्रूर प्राण्यांचा जीवन कालावधी हा 20 वर्ष असतो.

सिंह या प्राण्याला एका दिवसामध्ये सात किलो मांसाची आवश्यकता असते त्यामुळे सिंह दिवसभरामध्ये एक तरी शिकार करतात. सिंह हा प्राणी चार ते पाच दिवस पाणी न पिता राहू शकतो.

सिंह हे प्राणी कळपामध्ये राहतात सिंहाच्या एका कळपामध्ये दहा ते पंधरा सिंह आणि सिंहीणी असतात. सिंहीणी हे दोन वर्षातून एकदा गर्भधारणा करते व एका वेळेस दोन ते तीन पिलांना जन्म देते सिंहाच्या पिल्लांना छावा असे म्हणतात.

काळामध्ये राजे-महाराजे हे सिंहाची शिकार मोठ्या प्रमाणात करत होते तसेच आपल्या देशामध्ये विदेश लोकांनी आक्रमण केल्यानंतर देखील सिंहाची शिकार मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे आपल्या देशातील सिंहाची संख्या कमी झाली.

तसेच वर्तमान काळामध्ये जंगल तोड केल्यामुळे देखील वन्यप्राण्यांना राहण्यासाठी अधिवास राहिला नसल्याने बहुतांश प्राणी हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामध्ये सिंहाची देखील गणना केली जाते. त्यामुळे आता आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अभयारण्य उभारून सिंहांचे रक्षणासाठी आणि त्यांच्या संख्येच्या वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबई येथील राजीव गांधी उद्यान यामध्ये आपल्याला सिंह पाहायला मिळतात.

असा हा जंगलाचा राजा असणारा सिंन्हा प्राणी त्याच्या शूर वीरते मुळे, बलाढ्य ताकदीमुळे आणि शौर्याचे प्रतिक म्हणून जाणला जातो. म्हणून माझा आवडता प्राणी सिंह ( माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध | My favourite Animal Lion Essay in Marathi) आहे .

मला सिंह खूप खूप आवडतो!!!


 हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *