Mine म्हणजे काय? । Mine Meaning in Marathi
मित्रांनो, आजच्या Mine Meaning in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी माईन या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की, Mine Meaning in Marathi हा आलेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.
Mine म्हणजे काय? । Mine Meaning in Marathi
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कित्येक वेळा आपण माईन हा शब्द ऐकतो बोलतो किंवा वाचत असतो विशेषता सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच WhatsApp, इंस्टाग्राम, फेसबुक मध्ये चॅटिंग करता वेळी माईन हा शब्द खूप वेळा वापरला जातो. सोशल मीडिया मधून माईन या शब्दाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे आज च्या काळामध्ये बोलत असताना वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांचा वापर केला जातो, यामध्य माईन हा शब्द देखील समावेश आहे.
दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा वापरल्या जाणारा माईन हा शब्द एकाच्या परिचयाचा असला तरी बहुतांश जणांना माईन या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो हे माहिती नाही म्हणून आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Mine Meaning आहोत .
Mine Meaning in Marathi
मित्रांनो सर्वांना चांगले बोलणे चांगली भाषा बोलणे हे आवडते त्यातल्या त्यात इंग्रजी बोलणे हे त्या प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बोली भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील शब्दांचा प्रयोग करत असतो. वापरायला अतिशय सोपा आणि उच्चारण्यात मस्त वाटणारा माईन हा शब्द बहुतांशजण बोलताना वापरतात. आपला शब्द संग्रह आणि ज्ञानाचा भंडार वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्येक इंग्रजी शब्दाचा अर्थ माहिती असून गरजेचे आहे. विशेषता म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणाऱ्या शब्दांना आपल्या बोली भाषेमध्ये काय म्हटले जाते हे माहिती असणे खूपच गरजेचे आहे.
मित्रांनो, माझ्या अंदाजे माईन हा शब्द सर्वांच्याच ओळखीचा असेल. त्याच माईन शब्दाचा मराठी अर्थ म्हणजेच Mine Meaning in Marathi माझा, मी, स्वतः, माझी अशा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो.
माईन हा एक पॉझिटिव्ह शब्द आहे. जो स्वतःला दर्शवण्यासाठी वापरला जातो.
उदाहरणार्थ: जर मला ती बाटली माझी आहे असे म्हणायचे असेल तर मी that bottle is mine असे म्हणणे अपेक्षित आहे.
आणखीन एक उदाहरण म्हणजे ती माझी मैत्रीण आहे असे म्हणायचे असेल तर she is friend of mine अशा पद्धतीने आपण माईन या शब्दाचा वापर वेगवेगळ्या वाक्यांमध्ये स्वतःला दर्शवण्यासाठी करू शकतो.
Mine शब्दाचे समानार्थी शब्द :
मित्रांनो आता आपणास mine meaning in Marathi कळालेचअसेल आता आपण mine या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूया.
- Cornucopia (कॉर्नुकोपिया)
- Gold mine (सोन्याची खाण)
- Mother lode
- Treasure trove (खजिना)
- Wellspring argosy (वेलस्प्रिंग आर्गोसी)
Mine शब्दाचे विरुद्धार्थी शब्द :
माईन या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द आहेत जे पुढील प्रमाणे-
- Their (त्यांचे)
- Not mine (माझे नाही)
- Not my (माझे नाही)
- Not related to me (माझ्याशी संबंधित नाही)
- Not associated with me (माझ्याशी संबंध नाही)
- Not belonging to me (माझ्या मालकीचे नाही)
- Not in the possession of me (माझ्या ताब्यात नाही)
Mine या शब्दाचे इतर अर्थ :
मित्रांनो, जसे की आम्ही सांगितले mine या शब्दाचा मराठी अर्थ माझा किंवा माझी असे होत असला तरी देखील माय या शब्दाचे इतर देखील अर्थ होतात परंतु विशेषता त्यांना आणि चॅटिंग मध्ये माईन या शब्दाचा अर्थ माझा किंवा माझी या स्वरूपाने केला जातो.
माईन या शब्दाचा इतर अर्थ खाण असा देखील होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या असतात जसे की,कोळशाचे खाण, तेलाची खान, धातूची खाण, अशा सर्व प्रकारच्या खाणींसाठी mine या शब्दाचा वापर केला जातो.
हे पण अवश्य वाचा =
- Designation म्हणजे काय? । Designation Meaning in Marathi
- माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi
- महिषासुर मर्दिनी स्त्रोत । Aigiri Nandini Lyrics in Marathi
- जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi
- माझे घर अंतराळात / आकाशात असते तर…. । Maze Ghar Akashat Aste Tar