Designation म्हणजे काय? । Designation Meaning in Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या Designation meaning in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी डेसिग्नेशन या शब्दाचा मराठी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.आम्हाला खात्री आहे की, Designation meaning in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.
Designation म्हणजे काय? । Designation Meaning in Marathi
मित्रांनो, जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा एखाद्या पद प्राप्त केले असेल तर बहुतांशजण तुम्हाला तुमचे डेसिग्नेशन विचारतात. याशिवाय जर तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल तेव्हा देखील तुम्हाला डेसिग्नेशन विचारले जाते त्यामुळे डेसिग्नेशन या शब्दाचा मराठी अर्थ सर्वांनाच माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण बहुतांश वेळा आपल्याला डझिग्नेशन विचारले जाते त्यामुळे जर आपल्याला डेझिग्नेशन याचा मराठी अर्थ माहिती नसेल तर आपण अडचणीत येऊ शकतो.
लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्या व्यक्तिमत्त्वावर खूप प्रभाव टाकत असतात. आपण काय आहोत, आपल्याला कितपत ज्ञान आहे हे आपल्या बोलण्यावरून समोरच्या व्यक्तीला कळत असते त्यामुळे जर एखाद्याने आपल्याला आपले डेसिग्नेशन विचारले तर आपण त्याला योग्य उत्तर सांगणे अपेक्षित असते.
तर मित्रांनो डेसिग्नेशन meaning in Marathi पदनाम किंवा हुद्दा असे होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही शिक्षक असाल आणि आपणास कोणी डेसिग्नेशन विचारल्यास आपण त्यांना शिक्षक असे उत्तर देणे गरजेचे आहे. म्हणजेच डेसिग्नेशन याचा अर्थ पदनाम हुद्दा पदवी असा होतो आपण काय आहोत कोणत्या पदावर आहोत किंवा कोणती पदवी प्राप्त केली आहे ते सांगणे म्हणजेच स्वतःचे डेसिग्नेशन सांगणे होय.
काही वेळा आपण एखादा फॉर्म भरत असतो त्यावेळी देखील आपल्याला डेझिग्नेशन असा कॉलम दिसतो. त्या ठिकाणी देखील आपण काय आहोत आपल्याकडे कोणती पदवी आहे हे लिहिणे अपेक्षित असते जर तुम्ही लिपिक असाल तर तुम्हाला डेसिग्नेशन या ठिकाणी लिपिक असे लिहिणे गरजेचे आहे.
म्हणजेच मराठी भाषेतील पदवी किंवा पद या शब्दांसाठी इंग्रजीतील designation हा शब्द वापरला जातो.
Current Designation Meaning in Marathi
तर मित्रांनो आता आपणास designation meaning in Marathi कळालेच असेल आता आपण current designation meaning पाहूया.
मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला तुमचे current designation असे सुद्धा विचारले जाऊ शकते.
तर, current designation म्हणजे वर्तमान पदनाम किंवा सध्याचे पद होय. जर तुम्हाला कोणी तुमचे करंट डेसिग्नेशन विचारल्यास तुम्ही वर्तमान काळात कोणत्या पदावर स्थिर आहात त्या पदाचे नाव सांगणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ वर्तमान काळात तुम्ही तहसीलदार असाल आणि जर कोणी तुम्हाला तुमचे करंट डिजिग्नेशन विचारलास तुम्ही त्यांना तहसीलदार असे सांगणे अपेक्षित आहे.
Designation शब्दाचा उपयोग :
मित्रांनो प्रत्येक शब्द हा वैशिष्ट्यपूर्ण असतो प्रत्येक शब्दाचा वापर हा वेगवेगळ्या प्रमाणे केला जातो त्याप्रमाणे डिसिग्नेशन हा एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे जो पद, पदवी, उपाधी दर्शवण्यासाठी केला जातो.
मी तुम्हाला विचारले, what’s your designation?? तेव्हा तुमची पदवी किंवा उपाधी सांगणे अपेक्षित आहे.
तुम्ही एखाद्या इंटरव्यू साठी जातात तिथे तुम्हाला विचारले जाते की What is Your designation? तुमचं काय आहे? तर तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही एक शिक्षक आहात.
यामुळे आपल्याला हे समजून जाते की डेसिग्नेशन शब्दाचा उपयोग हा कोणत्याही पदासाठी आणि कार्यासाठी नियुक्ती केलेले असलेल्या व्यक्तीसाठी याचा उपयोग केला जात असतो.
FAQ :
1. Designation Meaning in Marathi??
उत्तर: Designation Meaning in Marathi पदनाम किंवा हुद्दा असे होते.
2. Designation या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?
उत्तर: डेसिग्नेशन या शब्दाचे समानार्थी शब्द Appointment, Position, Nomination, Picking इत्यादी आहेत.
3. Designation या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणते?
उत्तर: डेसिग्नेशन या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द Rejection, Deposition, Ejection, Discharge, Removal इत्यादी आहेत.
हे पण अवश्य वाचा =
- माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi
- महिषासुर मर्दिनी स्त्रोत । Aigiri Nandini Lyrics in Marathi
- जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi
- माझे घर अंतराळात / आकाशात असते तर…. । Maze Ghar Akashat Aste Tar
- गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi