भाऊबीज वर मराठी निबंध । Essay on Bhaubeej in Marathi । Bhaubeej Essay in Marathi

हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्व सणांमध्ये सणांची राणी म्हणून ओळखला जाणारा हा सण म्हणजे “दिवाळी” होय. याच दिवाळी सणाच्या दोन दिवसानंतर येणारा सण म्हणजे भाऊबीज होय.

बहिण भावाच्या सुंदर नात्याला दर्शवणारा बाहू बिजा हा सणच हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो.

कार्तिक शुद्ध द्वितीयेला संपूर्ण भारत देशामध्ये भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊबीज ला द्वितीया या नावाने देखील ओळखले जाते. बाहूबीज हा सण मुक्तता जम्मू-काश्मीर सहित भारताच्या उत्तर भागामध्ये साजरी केली जाते.

भाऊबीज वर मराठी निबंध । Essay on Bhaubeej in Marathi । Bhaubeej Essay in Marathi

भाऊबीजेचा सण हा बहीण-भाऊ यांच्या नात्यावर आधारित असा सण आहे. जो संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेम संबंधाने साजरा केला जातो.

रक्षाबंधन सणा नंतर केवळ भाऊबीज हा सण बहीण भावाच्या नात्यातील खोल प्रेमाला दर्शवणारा दुसरा महत्त्वाचा सण आहे. हिंदू संस्कृतीनुसार भाऊबीज एकमेकांकरिता खास बाहू बहिणीचा बंध आणि परस्पर जबाबदाऱ्या दर्शवणारा सण आहे.

दरवर्षी दिवाळी या सणा नंतर भाऊबीज हा सण साजरा करण्यामागे एक प्राचीन आणि पौराणिक असे कथा आहे, ती म्हणजे-

यमराज आणि यमुना हे दोघे भाऊ बहीण असतात. यांचा जन्मा हा सूर्यदेव यांच्या पत्नी छाया यांच्या गर्भातून झाला. पुढे या मुलाचे लग्न झाले व यमुना ने आपला भाऊ म्हणजेच यमराज याला प्रेमान विनंती केली की त्याने तिच्या घरी येऊन जेवण करावं,

पण सतत कामात व्यस्त असल्याने तो यमुना च्या घरी जेवायला जाऊ शकला नाही. म्हणूनच त्याने यमुना ची विनंती पुढे ढकलली.

पुढे एके दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज या यमुना च्या घरी गेले. या मला अचानक पणे आपल्या दाराजवळ पाहून यमुना आत्यादी खुश झाली. तेव्हा यामुनाने यमाला घरात बोलून नात्याला कुंकवाचा टिळा लावून त्याची ओवाळणी केली. त्यानंतर या मालाला पंचपक्वान्नाचे भोजन वाढले.

यावर खुशी होणारे यमराजाने बहिणीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुना हिने दर वर्षी कार्तिकी शुद्ध द्वादशीला यमराजाने आपल्या घरी यावे, असे वचन आपल्या भावा कडून घेतले.

तेव्हापासून आजपर्यंत कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की, भाऊबीज या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडून ओवाळून घेतो त्याला कधीही नरकात जावे लागणार नाही. म्हणून कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा करून बहीण आपल्या भावाला ओवाळते.

भाऊबीज या दिवशी बहीण आपल्या भावाच्या संरक्षणासाठी आणि प्रेमासाठी धार्मिक रीतीने पूजा करते. रक्षाबंधन या सणाला दिवशी ज्याप्रमाणे बहिण-भाऊ धार्मिक कृती करतात त्याप्रमाणेच भाऊबीज या सणाला देखील धार्मिक कृती केल्या जातात.

सर्व बहिणी आपल्या भावाची आरती करण्यासाठी पूजेचे ताट सजवितात. त्यानंतर आपल्या भावाच्या डोक्यावर रुमाल टाकून त्याला कुंकवाचा टिळा लावून त्यावर तांदूळाची अक्षदा वाहतात. व आपल्या भावाला ओवाळतात. व आपल्या बहिणी साठी एखादी भेटवस्तू देत असतो.

विवाहित स्त्रिया त्यांच्या भावाला आपल्या घरी जेवण करायला आणि उपासना विधी साठी आमंत्रित करतात. भाऊ आपल्या बहिणीला दिलेले आमंत्रण स्वीकारून आप आपल्या बहिणी च्या घरी जातात. एखादी भेटवस्तू किंवा पैसे देऊन आपल्या बहिणीची ओवाळणी स्वीकारतात. त्यानंतर सदैव बहिणीच्या पाठीशी राहण्याचे वचन देतात आणि संकटामध्ये आणि गंभीर परिस्थितीमध्ये बहिणीचे रक्षण करण्याचे आश्वासन देतात.

ज्या बहिणीला बाहू नाही किंवा कोणत्याही कारणास्तव बाहू आमंत्रण न स्वीकारू शकल्यास अशा सर्व भगिनी चंद्राला आपला भाऊ समजून चंद्राची ओवाळणी करतात. तर बहिणी पासून दूर असलेला बाहो चंद्राच्या मार्फत आपल्या बहिणीची ओवाळणी स्वीकारतात.

चंद्राला भाऊ मागण्या मागे हिंदू धर्मातील काही पौराणिक कथांनुसार चंद्राला चंद्र देव किंवा चंदामामा म्हणून ओळखले जाते. चंद्र हा भावाला बहिणीचा दूत म्हणून काम करत असतो. म्हणून बहिणी मनापासून चंद्राची आरती करतात व आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात.

अशाप्रकारे साजरा केल्या जाणाऱ्या भाऊबीज या सणाला भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

संपूर्ण उत्तर भारतामध्ये या सणाला भाऊबीज या नावाने ओळखले जाते तर नेपाळ भाऊबीज या सणाला “भाई दूज” किंवा “भाई टीका” या नावाने ओळखतात.

बाहू बीज या सणाची नावे जरी वेगवेगळी असली तरी या सणा मधून बहिण भावाच्या नात्यातील शाश्वत संबंध दर्शवला जातो.

भाऊबीज वर मराठी निबंध । Essay on Bhaubeej in Marathi । Bhaubeej Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *