झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi

झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi

झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi

मित्रांनो झाडेही आपल्या पर्यावरणाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. झाडांशिवाय या पृथ्वीतलावर एक जिवंत राहणे अशक्य आहे त्यामुळे झाडे आपल्या सजीवसृष्टीचा अविभाज्य घटक आहेत. आपल्या पृथ्वीतलावर झाडांचे अस्तित्व हे 37 कोटी वर्षांपासून आहे त्यामुळे झाडे मनुष्याच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहेत. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात त्यामुळे वातावरणातील प्रदूषण टळते व वातावरण शुद्ध होते.

त्याच बरोबर झाडे मनुष्याला वेगवेगळे स्वरूपाने उपयोगाला पडतात. झाडांपासून आपल्याला फळे, फुले, पाने, इमारती बांधण्यासाठी लाकूड जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मिळतो.

आपल्या आसपास असणाऱ्या झाडांच्या देखील वेगवेगळ्या प्रजाती आहेत व वेगवेगळ्या प्रकारची झाडे देखील आहेत. परंतु मित्रांनो आपल्यातील बहुतांश जणांना झाडांची नावे मराठीमध्ये काय आहे त्याबद्दल माहिती नाही. म्हणून आजच्या Tree Name in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi घेऊन आलोत.

झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi

1. कडू लिंबाचे झाड :

सर्वसाधारण व्यक्तींच्या परिचयाचे झाड म्हणजे कडू लिंबाचे झाड होय. ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक घरांमध्ये आढळणारे कडू लिंबाचे हे झाड आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाने फायद्याचे ठरते.

कडुलिंबाच्या झाडाचा वापर आयुर्वेदामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. कडू लिंबाच्या झाडाची उंची शंभर फूट असते. या झाडाचे पाने निमुळती असतात आणि चमकदार असतात तसेच पानांच्या देटा झिग झाक असतात. कडूलिंबाच्या पानाचा रसाचा वापर चिकन पॉक्स झालेल्या जागे वर लावल्यास चिकन पॉक्स लवकर बरे होतात.

कडू लिंबाच्या झाडाच्या लाकडाचा वापर फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो.

2. वडाचे झाड :

भारताचे राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखले जाणारे वडाचे झाड हे सर्वांच्याच परिचयाचे असेल. वडाचे झाड हे देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळते. कोलकात्यात सुमारे 14,500 चौरस मीटर क्षेत्र व्यापलेले सर्वात मोठे वटवृक्षांपैकी एक आहे!

धार्मिक दृष्ट्या देखील वडाचे झाड खूप महत्त्वाचे मानले जाते . भारतामध्ये वट सावित्री पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला दोरा बांधून त्याच्या सात वेळा प्रदक्षणा घालतात. आणि स्वतःच्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढविण्यासाठी प्रार्थना करतात.

भारतामध्ये वडाच्या झाडाच्या पानांचा वापर प्लेट्स म्हणून करतात. तर वडाच्या झाडाचा लाकडाचा वापर फर्निचर खिडक्या-दरवाजे बनविण्यासाठी केला जातो.

3. सागवान झाड :

सागवानाची झाडे हे सदाहरित वाहनांमध्ये मोडतात. भारताच्या काही भागांमध्ये सागवानाच्या झाडांची शेती केली जाते कारण सागवानाच्या लाकडाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे.त्याचे लाकूड क्षय आणि पाणी-प्रतिरोधक आहे, म्हणून बोट आणि फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते.

सागवानाच्या झाडाच्या सालीचा वापर पोट दुखते, डोके दुखी, पचनास संबंधित आजारावर केला जातो.

4. बोराचे झाड :

बोराचे झाड हे सर्वसामान्य व्यक्तींचे ओळखीचे झाड आहे. ग्रामीण भागामध्ये बोराचे झाड खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला जाते काटेरी झुडपं मध्ये बोराच्या झाडाचा सामावेश केला जातो. बोराच्या झाडाला लहान लहान काटे असतात. साधारणत दोन ते तीन वर्षाच्या बोराच्या झाडाला बोरे ही फळे लागतात.

5. आंब्याचे झाड :

आंब्याच्या झाडा बद्दल सर्वांनाच माहिती आहे कारण आंबा हे असे फळ आहे चे सर्व फळांचा राजा म्हणून ओळखले जाते तसेच सर्व लोकांचे आवडते फळ देखील आंबाच असते.

आंब्याचे झाड हे डेरेदार असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंब्याच्या झाडाला आंबे लागतात आंब्याच्या झाडाच्या लाकडाचा वापर फर्निचर दरवाजे खिडक्या बनविण्यासाठी केला जातो तसेच आंब्याचे झाड हे वेगवेगळ्या प्रकारे मनुष्याला उपयोगी ठरते म्हणजेच आंब्याच्या डेरेदार असल्याने बहुतांश लोकं सावलीसाठी या झाडाचा सहारा घेतात.आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर घराला तोरण करण्यासाठी केला जातो.

6. पळसाचे झाड :

‌ जंगलाची ज्योती म्हणून ओळखले जाणारे पळसाचे झाड हे मुख्यतः उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहायला मिळतात. पळसाच्या झाडाचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो म्हणजेच पळसाच्या झाडाच्या काळापासून पत्रावळे आणि द्रोण तयार केले जाते.

पळसाच्या झाडाला नारंगी रंगाची फुले येतात तेव्हा पळसाच्या झाडाचे पाणीपुरवठा गळून जातात तेव्हा हे झाड फुलांनी गच्च भरलेले दिसते त्यामुळे या झाडाला जंगलाची ज्योती असे म्हटले जाते.

7. नारळाचे झाड :

उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारे नारळाचे झाड हे त्याच्या फळांसाठी लोकप्रिय आणि प्रसिद्ध मानले जाते. म्हणून ओळखले जाणारे नारळ हे फळ नारळाच्या झाडाला येते. नारळाच्या झाडाचा वापर हा विशिष्ट प्रकारे होत नसला तरीदेखील नारळाचे फळ म्हणजेच नारळ हे मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगाला येणारे फळ आहे.

8. चंदनाचे झाड :

सुगंधित वासा साठी प्रसिद्ध असलेले चंदनाचे झाड हे मुख्यतः सर्वत्र पहायला मिळतात.चंदनच्या सुगंधी लाकडापासून बनवलेले आवश्यक तेल अरोमाथेरपीमध्ये फायदेशीर आहे.

तसेच चंदनाचे लाकूड हे खूप मजबूत समजले जाते त्यामुळे चंदनाच्या लाकडाचा वापर हा फर्निचर बनविण्यासाठी केला जातो.

9. पिंपळाचे झाड :

पिंपळाचे झाड हे वेगाने वाढलेले झाड आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पिंपळाचे झाड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पिंपळाच्या झाडाला वाढीसाठी पाण्याची जास्त आवशक्यता नसते. पिंपळाच्या झाडाला हृदयाच्या आकाराची पाने येतात पिंपळाच्या झाडाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. मुतखडा, हिरड्या रोग यासारखे आजार बरे करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पिंपळाच्या झाडाचा वापर केला जातो.
तसेच पिंपळाच्या झाडांचा पानांचा वापर सजावटीमध्ये केला जातो.

10. अशोकाचे झाड :

अशोकाच्या झाडाचा सामाविष्ट सदाहरित वानांमध्ये केला जातो. अशोकाचे झाड हे मुख्यता टॉप पॉईंट्स साठी प्रसिद्ध आहे या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिवळ्या रंगाची फुले लागतात व जांभळा प्रमाणे दिसणारी फळे देखील लागतात.

11. गुलमोहर झाड :

गुलमोहर चे झाड हे मुख्यता त्याला लागणाऱ्या नारंगी रंगाच्या फुलांमुळे विशेष लोकप्रिय समजले जाते. त्यामुळे बहुतांश लोक बगीच्यामध्ये आणि आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी गुलमोहराचे झाड लावतात या व्यतिरिक्त गुलमोहोराच्या झाडाच्या लाकडाचा वापर सुतारकाम मोठ्या प्रमाणात करतात.

12. बांबूचे झाड :

मित्रांनो बांबूचे झाड हे साधारणतः सर्वांच्या परिचयाच्या असते, कारण बांधकामांमध्ये बांबूचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो त्यामुळे काही भागांमध्ये बांबूची शेती देखील केली जाते. झाडांची नावे | Tree name in Marathi

13. Chikoo tree चिकू चे झाड
14. Bamboo (बाम्बू) बांबू,वेळू  
15. Coconut tree (कोकोनट ट्री) नारळाचे झाड  
16. Betel nut tree (बीटल नट ट्री) सुपारीचे झाड 
17. Cactus (कैक्टस) निवडुंग 
18. Cedar tree (सिडर ट्री) देवदार वृक्ष 
19. Banana tree (बनाना ट्री) केळीचे झाड 
20. Tamarind tree (टैमरीन्ड ट्री) चिंचेचे झाड 
21. Acacia (अकैश) बाभूळ 
22. Cypress (साइप्रिस) सुरू चे झाड 

23. Guava tree (ग्वावा ट्री) पेरूचे झाड 
24. Delonix regia (डेलोनिक्स रेजिया) गुलमोहराचे झाड 

25. Sandal tree (सॅंडल ट्री) चंदनाचे झाड 
26. Banyan tree (बनीयन ट्री) वडाचे झाड 

27. Apple tree (अॅपल ट्री) सफरचंदाचे झाड 
28. Mango tree (मॅंगो ट्री) आंब्याचे झाड 

29. Jute (जूट) ताग 
30. Pine tree (पाइन ट्री) देवदार वृक्ष 
31. Polyalthia (पॉलिल्थिया) अशोक वृक्ष 

32. Neem tree (नीम ट्री) कडूनिंबाचे झाड 
33. Teak (टीक) सागवान 
34. Papaya Tree (पपया ट्री) पपईचे झाड 
35. Jackfruit Tree (जॅकफ्रूट ट्री) फणसाचे झाड 
36. CinnamonTree (सीनमन ट्री) दालचिनीचे झाड 
37. Fig Tree (फिग ट्री) अंजीरचे झाड 
38. Pomegranate Tree (पाम्ग्रैनिट ट्री) डाळिंबाचे झाड 
39. Eucalyptus Tree (यूकलिप्टस ट्री) निलगिरीचे झाड 
40. Almond Tree (आमंड ट्री) बदामाचे झाड 
41. Jujube Tree (जूजूब ट्री) बोराचे झाड 
42. Cashew Tree (कॅशू ट्री) काजूचे झाड 
43. Custard Apple Tree(कस्टर्ड अॅपल ट्री) सिताफळचे झाड 
44. Castor Bean Tree (कॅस्टर बिन ट्री) एरंडीचे झाड 
45. Indian Gooseberry Tree (इंडियन गुसबेरी ट्री) आवळ्याचे झाड 
46. Sapodilla tree (सैपडिला ट्री) चिकूचे झाड
47. Lemon Tree (लेमन ट्री) लिंबाचे झाड 
48. Wood Apple Tree (वुड एप्पल ट्री) कवठाचे झाड 
49. Sacred Fig Tree (सेक्रीड फिग ट्री) पिंपळाचे झाड 
50. Drumstick Tree (ड्रमस्टिक ट्री) शेवग्याचे झाड 
51. Black Plum Tree (ब्लॅक प्लम ट्री) जांभूळाचे झाड

झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

One thought on “झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *