मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi

मी पक्षी झालो तर मराठी निबंध । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi

लहानपणापासूनच मला पक्षांबद्दल विशेष आकर्षण होते. आमच्या घरासमोर बगीच्या असल्याने विविध पक्षी बगिच्यात येऊन गोंगाट करण्याचा आवाज लहानपणापासूनच माझ्या कानावर पडला होता. त्यामुळे पक्षांबद्दल मला विलक्षण अप्रूप वाटे. पक्ष्यांचे ते सुंदर रूप आणि त्यांचा आवाज ऐकून माझे मन आनंदाने नाचत.

एके दिवशी मी माझ्या होळीच्या किरकेट बगीच्यातील पक्षांनी चा गोंगाट एकच असताना अचानक माझ्या मनात कल्पना आली की मी पक्षी झालो तर…

मी पक्षी झालो तर किती मजा येईल बरं!!!

खरंच!! पक्षी होणे मला फार आवडेल. पक्षी रुपी जीवनामध्ये कोणाचे बंधन नको तुला कोणाचा त्रास नको. मनसोक्त वाटेल तिथे फिरायचं.. वाटेल तिकडे बसायची.. बागडायचं… खूप मजा वाटत असेल ना पक्षी होण्यामध्ये….

मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi

जर मी पक्षी झालो तर मला दोन मोठी अगदी मोरा प्रमाणे रंगीबिरंगी पिसे असतील. या पंख्याच्या साह्याने मिळून साभाळा मध्ये भरारी घेईल. मनसोक्त उडेन… आभाळातून दिसणारे निसर्गाचे सुंदर दृश्य माझ्या डोळ्यांनी टिपेण. खरंच आभाळातून पक्षी होऊन निसर्गाचे दिसणारे दृश्य ही खूपच सुंदर असेना!!!

मी जेव्हा पण ढगांकडे बघायचं तेव्हा मला वाटायचे की मी ढगांवर की जावे ढगांचे जग पहावे जर मी पक्षी झालो तर नक्कीच माझे हे स्वप्न पूर्ण करेल. इंद्रधनुष्याचे सुंदर दृश्य देखील मला ढगा वरून पाहता येईल. त्यामुळे पक्षी होणे हे किती आनंददायी आणि उल्हास ठायी असेल ना!!

पक्ष्यांचे आयुष्य हे असतेच किती एक -दोन वर्षाचा कालावधी परंतु या कालावधीमध्ये फक्त एक पक्षी हे आपले संपूर्ण आयुष्य जगतो. मनुष्य आपले संपूर्ण आयुष्य धडपड करत जगत असताना देखील मनुष्याला जेवढा आनंद मिळत नाही तेवढा आनंद पक्षाला दोन वर्षांमध्ये मिळत असेल ना!!

त्यामुळे मला पक्षी होणे खुप आवडते घराबाहेर पडण्यापूर्वी मला आई बाबांची परवानगी घ्यावी लागते.परंतु तर मी पक्षी झालो तर मला घराबाहेर जाण्यासाठी व संपूर्ण निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी कोणाच्या ही परवानगीची गरज भासणार नाही. मी पक्षी झालो तर मी मला वाटेल तेव्हा वाटेल त्या ठिकाणी माझ्या पंखांच्या मदतीने उडत जाईल. माझ्यावर कोणाचेही बंधन नसणार, मला पूर्ण स्वातंत्र्य असेल.

हे हि वाचा : Essay on Traffic Rules in Marathi

मी पक्षी झालो तर मला कुठल्याही विषयाच्या अभ्यासाचे टेन्शन राहणार नाही ना शाळेत जाण्याची भीती असणार ना परीक्षेची भीती…

मला भूक लागली तरीदेखील स्वयंपाक घरामध्ये जाऊन स्वयंपाक करण्याची गरज भासणार नाही. मी पक्षी झालो आणि मला भूक लागली तर मी मला आवडेल त्या फळाच्या झाडावर जाऊन ते फळ खाईल.

मी पक्षी झालो तर मला आवडेल त्या शहरांमध्ये उडत उडत जाईल. सर्व पक्षांचे भादंवि यांनी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाचा आनंद देईल तसेच माझ्या मधुरा च्या आवाजाने लोकांचे मनोरंजन देखील करेन. रिमझिम पावसामध्ये आणि मी माझ्या पंखांच्या बळावर सात समुद्राचा प्रवास देखील करेन.

खरोखरच पक्षी होऊन मनमुराद फिरायला माझे मला किती आनंद होईल ना!!

जर मी पक्षी झालो तर मी माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण करेन. मुख्य म्हणजे मला लहानपणापासूनच आकाशामध्ये उडायचे होते. उंच आकाशामध्ये भरारी घ्यायची होती. कुठलाही पासपोर्ट न वापरता मी विविध देशांची भ्रमंती करेन. आपल्या देशात असणार्‍या निरनिराळ्या निसर्गरम्य भागात जाऊन मी राहील व तेथील निसर्गाचा आनंद घेईन.

खूप मजा येईल मला पक्षी बनून राहण्यात त्यामुळे जर मी पक्षी झालो तर पक्षी जीवनाचा पुरेपूर आनंद घेईल.

पण पक्षी बनून राहण्यास केवळ मला मज्जाच येईल का??? असा विचार करता करता माझ्या मनात दुसरीच कल्पना आली. जर मी पक्षी झालो तर मला मनमुराद आनंद मिळाला हे बरोबर, पण त्यासोबत पक्षी असल्याचा त्रास देखील मला सहन करावा लागेल.

म्हणजे वर्तमान काळामध्ये मनुष्य वृक्षतोड करत आहे मोठमोठे वृक्ष तोडून त्या ठिकाणी इमारती बांधत आहे. त्यामुळे बघावे तिकडे झाडांची संख्या कमी आणि इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे ग्रामीण भागामध्ये हे चित्र वेगळे असले तरी शहरी भागामध्ये झाडे खूपच कमी आहेत.

त्यामुळे शहरी भागामध्ये पक्षांना राहायला आणि बसायला जागा नाही व खाण्यासाठी अन्न देखील वेळेवर मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये जर मी पक्षी झालो तर…मला अन्नाशिवाय मारायला लागेल तसेच बसायला आणि राहायला झाडे नसल्याने मला उन्हामध्ये तडफडून मरावे लागेल.

तसेच आता प्रदूषणाची समस्या देखील खूप वाढली आहे. त्यामुळे विषारी वायू हवेत पसरत आहे आणि विषारी पाणी नदी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. मग असे हे दूषित पाणी मी पिल्यास माझा जागीच मृत्यू होईल.

पक्षी पडून मी आकाशामध्ये मनसोक्त उडू शकेल परंतु याचा आकाशामध्ये दूषित हवा आसल्याने मला श्वास घेण्यात अडचण येईल माझा मृत्यू बोलू शकता ना!!

तसेच अलीकडे मोबाईलचे टॉवर वाढले आहे 4g, 5g सारख्या मोबाईलचा टॉवरच्या रेंज मध्ये मी आलो तर या रेंज मध्ये माझा मृत्यू होऊ शकतो.

त्यामुळे मी पक्षी झालो तर ही कल्पना केवळ कल्पनाच राहते कारण नुसत्या कल्पनेमध्ये पक्षांचे आयुष्य हे खूप सुखी, समाधानी आणि आनंददायी वाटते परंतु वास्तविक पाहता पक्षांन त्यांचे आयुष्य जगत असताना खूप सार्‍या समस्यांना तोंड द्यावे लागते.

जसे की, वृक्षतोड वाढल्याने पक्षांना आता घरटी बांधण्यासाठी जागा राहिली नाही त्यामुळे बरेचसे पक्षी इमारतींवर किंवा मोबाईलचा टॉवर वर आपले घरटे बांधताना दिसत आहेत. तसेच लहान पक्षांना तर पर्यावरणामध्ये वावरणे खुपच अवघड आहेत कारण इतर शिकारी पक्षी अशा लहान पक्षांची शिकार करतात. ऊन,वारा, पाऊस अशा निसर्गाच्या समस्यांना तोंड देत पक्षी आपले आयुष्य जगत असतात.

मी पक्षी झालो तर.. अशी नुसती कल्पना करण्यास मज्जा वाटते खरोखरचे पक्ष्यांचे जीवन हे खूपच संकटांनी भरलेले आहे.

हे पण अवश्य वाचा =

Leave a Comment