माझा आवडता प्राणी निबंध मराठी । Majha Avadta Prani Nibandh in Marathi
मित्रांनो आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे प्राणी आढळतात. प्रत्येक व्यक्तीचा आवडता प्राणी हा वेगवेगळा असतो म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी माझा आवडता प्राणी निबंध मराठी । Majha Avadta Prani Nibandh in Marathi घेऊन आलो जो पुढील प्रमाणे आहे.
माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
- माझा आवडता प्राणी कुत्रा । My Favourite Animal Essay in Marathi
My Favourite Animal Dog Essay in Marathi
प्राणी म्हणजे दिसायला अगदी सुंदर असा जीव. प्राण्यांना पाहिले की, आपण आपली सर्व दुःख विसरुन त्यांच्या सोबत खेळायला आणि बागडायला लागतो. म्हणून प्राणी पाळायला सर्वांनाच आवडते. कोणाला मांजर हा प्राणी आवडतो तर कोणाला कुत्रा, गाय, बैल असे वेगवेगळे प्राणी आवडतात.
परंतु या सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे. सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्राणी मला खूप आवडतो. कुत्रा हा प्राणी सर्व प्राण्यांमध्ये अतिशय इमानदार असल्याने बहुतांश जण कुत्रा पाळतात.
कुत्रा हा अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. सोबतच कुत्र्या इतका इमानदार प्राणी दुसरा कुठलाही नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाचे रक्षण करत असतो. त्यामुळे माझा आवडता प्राणी कुत्रा आहे व मी माझ्या घरामध्ये एक कुत्रा देखील सांभाळला आहे त्याचे नाव शेरू असे ठेवले आहे.
शेरू चा रंग काळा आणि भुरा असा दोन्ही रंगाचा मिळून आहे. शेरू चे शेपूट हे लांब झुपकेदार असून शेरू चे डोळे तांबड्या रंगाचे आहेत. अनोळख्या व्यक्ती ची चाहूल लागताच शेरू चे कान उभे होतात व तो भुंकण्यास चालू करतो त्यामुळे मला चटकन कळते की कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्या दारात आली आहे.
परंतु माझ्या शेरू चा भयंकर असा आवाज ऐकून आमच्या दारामध्ये येण्याची कोणी हिम्मत करत नाही.
मी माझ्या शेरू ला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असे तीन वेळा दूध चपाती खाण्यास देतो. माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्य शेरू ला कुत्रा न समजता आमच्या कुटुंबातील एक सदस्य प्रमाणे वागणूक देतात.
त्यामुळे घरातील सर्वच शेरू चा खूप लाड पुरवितात. वशेरू रोज आमच्यासोबत क्रिकेट आणि चेंडू खेळतो. रात्रीच्या वेळी शेरो रात्रभर जागून आमच्या घराचे रक्षण करतो.
माझा शेरु हा खूप इमानदार आहे त्यामुळे मला शेरू खूप आवडतो म्हणून माझा आवडता प्राणी कुत्रा (my favourite Animal dog essay in Marathi) आहे.
- माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध । My Favourite Animal Essay in Marathi
My Favourite Animal Cat Essay in Marathi
लहानपणापासूनच मला प्राणी पाळायला खूप आवडते. त्यामुळे मी विविध प्राणी नेहमी पाळत असतो. परंतु सर्व प्राण्यांमध्ये मला सर्वाधिक आवडतो तो प्राणी म्हणजे मांजर होय. म्हणजे माझा आवडता प्राणी मांजर आहे.
मांजर हा माझा आवडता प्राणी आहे, त्यामुळे मी माझ्या घरी एक मांजर पाळली आहे. व मी या मांजरीचे नाव “मनी” असे ठेवले आहे. माझी मनी जेव्हा एक महिन्याची देखील झाली नव्हती तेव्हा मी तिला घरी घेऊन आले. घरी घेऊन आलो तेव्हा मनी अगदी लहान होती तिचे डोळे देखील उघडले नव्हते.
जेव्हा मणीने तिचे डोळे उघडले तेव्हा सर्वप्रथम तिने मला पाहिले त्यामुळे मणी नेहमी माझ्या अवतीभवती फिरते. जणू मी तिची आई आहे.
मला देखील माझ्या मनी सोबत राहायला खूप आवडते. म्हणी चा रंग पूर्णता पांढरा असून तिच्या मानेकडे आणि शेपटीकडे काळ्या रंगाच्या छटा आहेत. त्यामुळे मनीच्या सुंदरते मध्ये आणखीनच भर पडली आहे.
मनीच्या डोळे हे भुऱ्या आणि तांबड्या रंगाचे आहेत त्यामुळे मनीचे सौंदर्य हे सर्वांना भूलविणारे आहे.
विशेषता म्हणजे झुपकेदार शेपूट सर्वांनाच तिच्याकडे आकर्षित करते. भूक लागली की ती माझ्या अवतीभवती म्याव म्याव असा आवाज करत ओरडते. त्यामुळे मला लगेच कळते की माझ्या मनीला भूक लागलेली आहे. मी म्हणीला रोज दूध चपाती आणि पाव खायला देतो म्हणी देखील अतिशय आवडीने मी दिलेले अन्न खाते.
मी बाहेर कोठेही फिरायला गेले असता मनी माझ्या सोबतच येते. मनी ही माझ्या घरातील एक सदस्य प्रमाणे आहे आणि माझ्या घरातील सर्वच सदस्य मानीवर खूप प्रेम करतात.
त्यामुळे माझा आवडता प्राणी मांजर ( My Favourite Animal Cat Essay in Marathi ) आहे.
- माझा आवडता प्राणी बैल मराठी निबंध । My Favourite Animal Ox essay in Marathi
या देशांमध्ये विविध लोकांकडून वेगवेगळ्या प्राणी पाळले जातात. विशेषता शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाळला जाणारा प्राणी म्हणजे बैल होय. थोडक्यात बैल हा शेतकऱ्यांचा मित्रच असतो.
मला बैला खूप आवडतो त्यामुळे माझा आवडता प्राणी बैल आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे माझ्या घरी बैलाची एक जोडी आहे. बैला हा प्राणी खूपच कष्टाळू असतो. बैलाचा वापर करून खूप जण कमी खर्चा मध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी शेती करतात. त्याच्या मजबूत आणि लांब पाय यांच्या मदतीने शेती नांगरणे यास मदत होते.
माझ्या घरी बसलेल्या बैलाला मी “बळी” या नावाने आवाज येतो. आम्ही दिलेला आवाज ऐकून बळी देखील मान हलवून होकार देतो. बैला हा शुद्ध शाकाहारी प्राणी आहे तो केवळ गवत, चारा, कडबा इत्यादी पदार्थांचे सेवन करतो. त्यामुळे बैल पाळण्यासाठी जास्त खर्च सुद्धा होत नाही. उलट इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत बाईल अधिक कष्ट करण्याची क्षमता बाळगतो.
बैल पोळा हा सण बैलांचा संबंधित असतो त्यामुळे दर वर्षी बैल पोळा या सणाला मी माझ्या बैलाला ला स्वच्छ धूतो त्याच्या अंगावर झूल पांघरून त्याला सुंदर असे सजवतो. त्यानंतर मी माझ्या बैलाला शी आमच्या गावातील मारुती मंदिरा पर्यंत मिरवणूक काढतो त्यानंतर संध्याकाळच्या वेळी बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो.
माझा बैल वर्षभर आमच्या शेतामध्ये राबराब राबतो त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी मी माझ्या बैलाला पूर्णता आराम करण्यासाठी घरीच ठेवतो. तसेच या दिवशी मी माझ्या बैला च्या आवडीचे सर्व व्यंजन त्याला खायला देतो. मी माझ्या बळीची पूर्णता काळजी घेतो त्याला वेळेवर स्वच्छ धुणे, ्चारा खायला देणे, आरामासाठी वेळ देणे अशी सर्व कामे मी करत असतो.
शेतकऱ्यांचा मित्र असलेला असा हा बैल मला खूप खूप आवडतो त्यामुळे माझा आवडता प्राणी बैल ( My Favourite Animal Ox Essay in Marathi ) आहे.
माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
- रहदारीचे नियम वर मराठी निबंध । Essay on Traffic Rules in Marathi