माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi
माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi आंबा म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडती चे फळ म्हणजे आंबा आहे. आंबा हा फळांचा राजा आहे सर्वसाधारणपणे आंबा हे दक्षिण आशिया खंडातील विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे फळ आहे. आंब्याची उत्कृष्ट अशी चव आणि गोडी यामुळे आंब्याला …