न्यूफेव म्हणजे काय? । Nephew Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या. Nephew Meaning in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी nephew या शब्दाचा मराठी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्हाला आशा आहे की, Nephew Meaning in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

न्यूफेव म्हणजे काय? । Nephew Meaning in Marathi

मित्रांनो आपण बऱ्याच वेळा nephew हा शब्द अनेकांच्या तोंडातून ऐकला असेल. विशेषता आपल्या नातेवाईक यांच्या संबंधी किंवा नाते दर्शवताना nephew हा शब्द नक्कीच ऐकायला मिळतो परंतु आपल्यातील बहुतांशजणांना nephew या शब्दाचा मराठी अर्थ माहिती नसल्याने अनेकदा अडचणी येऊ शकतात किंवा एखादे नाते समजून घेण्यास आपल्याला समस्या येऊ शकते . कारण नातेसंबंध दर्शवणारा nephew हा शब्द प्रत्येकाला माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Nephew Meaning in Marathi

Nephew हा नातेसंबंध दर्शवणारा एक शब्द आहे. जो बऱ्याच वेळा अनेकांकडून वापरला जातो.

Nephew Meaning हा भाचा असा होतो. याव्यतिरिक्त nephew हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने देखील वापरला जातो जसे की, भाचा, भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, भगिनीयन, भाऊ किंवा बहिणीचा मुलगा, स्वसरयन, भावंडांची मुलगी , जावई अरे वेगवेगळ्या अर्थाने nephew हा शब्द वापरला जातो.

Nephew म्हणजे काय?

मित्रांनो, nephew म्हणजे भाचा होय जर तुमच्या भावाला मुलगा असेल तर त्याला दर्शवण्यासाठी nephew हा इंग्रजी भाषेतील शब्द वापरला जातो. Nephew हा शब्द केवळ पुरुषांकरिता वापरला जातो.

भावाचा मुलगा बहिणीचा मुलगा यांना भाचा असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये तुम्ही पुतण्या हा शब्द खूप वेळा ऐकला असेल पुतण्या म्हणजे थोडक्यात भाचा होय. म्हणजेच पुतण्या भाचा आपल्या बहिणीच्या मुलगा भावाचा मुलगा यांच्या कौटुंबिक संबंध दर्शवण्यासाठी nephew हा शब्द वापरला जातो परंतु आपल्यातील बहुतांशी जणांना Nephew Meaning in Marathi माहिती नसल्याने कौटुंबिक नातेसंबंध जाणून घेण्यामध्ये अडचण येते.

मित्रांनो , Nephew Meaning in Marathi हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

आणखी वाचा । Read More:

धन्यवाद!!

Leave a Comment